लाभस्थानचा शनी अनुकूल आहे. १४ जाने. पासून मकरेचा सूर्य कर्मस्थानी येईल. आर्थिक प्रश्न सुटतील. अनुकूल घटना घडतील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. सूचक घटनांद्वारे मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा-पैजा जिंकाल. आरोग्य चांगले राहील. गृहसौख्य मिळेल. यशस्वी व्हाल.