•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • दा. कृ. सोमण

    खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते

    दा. कृ. सोमण हे सर्वांना ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक म्हणून परिचित आहेत. मागील ५० वर्षे ते पंचांग- दिनदर्शिका तयार करण्याचे कार्य ते करीत असतात. अगदी पहिल्या वर्षापासून श्री. दा. कृ. सोमण हे ‘साईनिर्णय दिनदर्शिका’ तयार करीत आहेत.
    दा. कृ. सोमण यांचा जन्म २१ मे १९४२ रोजी कोकणात झाला. ८० व्या वर्षात त्यानी पदार्पण केले असूनही ते पहाटे साडेचार वाजता आपल्या कामाला प्रारंभ करतात. जेव्हा पंचांगातील सण-उत्सव निर्णयात पंचांगकर्त्यांमध्ये मतभिन्नता निर्माण होते तेव्हा दा. कृ. सोमण यांचा सल्ला घेतला जातो.

    अधिक वाचा…

    तृप्त करणारी रसोई

    आमचे लेखक शेफ

    शेफ विष्णु मनोहर

    विष्णू मनोहर हे शेफ, उद्योजक, पाककलेवर आधारित पुस्तके लिहिणारे लेखक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालक, तसेच निर्माते आहेत. विष्णूजींच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. ’विष्णुजी की रसोई’ ही भोजनालयांची शृंखला त्यांनी स्थापन केली आहे.

    शेफ तुषार देशमुख

    गेली दहा वर्षांहून अधिक काळ फूड इंडस्ट्रिमध्ये कार्यरत असणारे शेफ तुषार देशमुख. दादर येथील त्यांचे फ्लेवर्स हे रेस्टॉरंट उत्तम चवीसाठी प्रसिद्ध आहे. साम मराठीवरील सुगरण या कुकरी शो मध्ये त्यांच्या वैविध्यपूर्ण पाककृतींना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. तसेच त्यांनी अनेक लाईव्ह शो देखील केले आहेत.

    शेफ विवेक ताम्हाणे

    ३० वर्षाहून अधिक काळ जगभरातील अनेक देशात विविध कुझीनसाठी काम केलेले शेफ विवेक ताम्हाणे. रेडी टू कुक फूड मध्ये त्यांनी केलेले नविन प्रयोग लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. भारतासह जगभरातील मसाले बनविणे ही त्यांची खासियत आहे.

    शेफ प्रसाद कुलकर्णी

    सांस्कृतिक वारसा
    वैविध्यतेने नटलेल्या आपल्या भारतातील विविध राज्यांतील परंपरागत जपलेला आपुलकीचा सांस्कृतिक वारसा.
    अन्नपूर्णा रसोई
    सुप्रसिद्ध शेफ यांच्या रुचकर जेवण आणि अफलातून रीसिपी बनविण्याच्या विविध कृती जाणून घ्या.
    प्रभावशाली लेख
    प्रतिभावंत लेखकांच्या लेखणीतून तयार झालेल्या प्रभावशाली लेखांची मालिका खास आपल्यासाठी.
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter